नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव – मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील मनमाडचे दोघे जण जागीच ठार झाले. याबाबत सलमान मुन्सी कुरेशी (वय २९) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली. ट्रक चालक मोहम्मद जहांगीर अब्दुल गणी (रा. मुजफ्फरनगर, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे …

The post नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार