नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणी रद्द करावी अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. एक तास आंदोलन झाले. नाशिकरोड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. मागील काही दिवसांपासून कांद्याचे वाढते दर …

The post नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. शेतकर्‍यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२७६६३६३ या बळीराजा हेल्पलाइनवर कॉल करताच पोलिसांची मदत मिळणार आहे. या हेल्पलाइनचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) झाला. अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून नाशिक …

The post नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन

कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात कोथिंबीरने १० हजाराचा पल्ला ओलांडला. त्यामुळे बळीराजाने पिकविलेल्या कोथिंबीरीला चांगले दिवस आल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. या आठवड्यात कोथिंबीरीची सरासरी आवक ४२५ ते ५०० क्विंटल आहे. किमान दर हा तीन ते पाच हजार एवढा होता. तर कमाल दर प्रतिक्विंटल साडेदहा हजार ते ११ हजार …

The post कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना appeared first on पुढारी.

Continue Reading कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत झाली आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. या कालावधीत सोयाबीन, भुईमूग, टोमॅटोचे रोप तयार करणे, मूग, उडीद, भाताची रोपे तयार करणे …

The post नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा जून महिना अर्ध्याच्या वर संपला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर …

The post Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट appeared first on पुढारी.

Continue Reading Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे. आशिया …

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत लेट खरीप (रांगडा) कांदा विक्रीस येत असून, एकट्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे या लाल कांद्याचे दर घसरले असून, कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२११, तर सर्वसाधारण ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. …

The post नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत लेट खरीप (रांगडा) कांदा विक्रीस येत असून, एकट्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे या लाल कांद्याचे दर घसरले असून, कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२११, तर सर्वसाधारण ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. …

The post नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमाने एकत्रित येऊन विकास साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम तालुक्यातील मोह या गावातून सुरू करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. “मी भुजबळ, आव्हाड …

The post नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे - कृषीविभाग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग

नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा मुसळधार पावसामुळे दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुक्यात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचल्याने पावसाने अहंकार माजवला आहे. नदी, नाले, ओहोळ, ओसंडून वाहत आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरेपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरे पडली तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्ते, पूल वाहून गेल्याने वाड्या–वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण