दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संतापला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलने, रास्तारोको करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्तारोको करण्यात आला. (Sharad Pawar in Chandwad) शरद पवार यांनी स्वत: या रास्तारोकोत सहभाग घेतला व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. …

The post दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीची आज झोप उडाली असेल : शरद पवार

नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचा मागील काळात तुटवडा पडला तर इजिप्त मधून कांदा मागवला, टोमॅटो चा तुटवडा पडला तर नेपाळ वरून मागवला, मग आमच्याकडे फक्त मत मागायला येणार का? मत मागायला पण आता नेपाळला जा, गेल्या तीन वर्षांपासून कांदा उत्पादक मरत असतांना आमदार, खासदार कुठे आहेत, फक्त मतदान मागायला येतात मग शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? …

The post नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको

नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमाराला नाशिक पुणे रस्त्यावरील शिंदे टोल नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले. कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारणी रद्द करावी अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती. एक तास आंदोलन झाले. नाशिकरोड पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. मागील काही दिवसांपासून कांद्याचे वाढते दर …

The post नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पुणे रस्त्यावर राष्ट्रवादीचा रास्ता रोको, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात