नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर वक्रदृष्टी केली आहे. जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याला शनिवारी (दि.२२) येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने तडाखा दिला आहे. सलगच्या पावसामुळे …

The post नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा परिसरात या हंगामात निम्मा पावसाळा संपल्यात जमा असून, अद्याप पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचे थैमान चालू असताना जिल्ह्याच्या काही भागांत मात्र बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. लासलगाव व परिसरात गेल्या वर्षी 19 जुलैपर्यंत 409 मि.मी. इतका पाऊस झाला होता, तर यंदा …

The post नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी लावलेली नाही. पहाटे तीनच्या सुमारास तासभर आणि दिवसभर अधूनमधून वरुणराजाने हजेरी लावली. प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात मुबलक वाढ होण्यासाठी दमदार पावसाची नाशिक जिल्ह्याला गरज आहे. इगतपुरीत ३६ मिमी, तर त्र्यंबकला ९ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम …

The post नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील उत्तर भागात पावसाने ओढ दिली अशल्याने ब‌‌ळीराजाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात होऊन पेरण्याला सुरुवात होत असते. यंदा मात्र जुलैचा अर्धा महीना उलटून गेला तरी पाहीजे तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील बळीराजावर संकट ओढवले आहे, वातावरणाचा असाच खेळ सुरु राहीला तर दुबार पेरण्यांना सामोरे जावे लागण्याची …

The post अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक : जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अर्धाअधिक जुलै सरला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पावसाअभावी धरणांनी तळ गाठायला सुरवात केली असून पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात यंदाच्यावर्षी आता पर्यंत सरासरी २१४ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण अवघे २३ टक्के आहे. उत्तर भारतात पावसाने धुमाकुळ घातला असून दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाबसह …

The post नाशिक : जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतिक्षा

नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जून सरत आला असताना जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने आणखी काही दिवस पाठ फिरवल्यास जिल्ह्यावर पाणीटंचाईचे तीव्र संकट उभे ठाकेल. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झालेला असताना नाशिक व उत्तर महाराष्ट्राला त्याची …

The post नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांना दमदार पावसाची प्रतीक्षा, जिल्ह्यात उरला अवघा ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत झाली आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. या कालावधीत सोयाबीन, भुईमूग, टोमॅटोचे रोप तयार करणे, मूग, उडीद, भाताची रोपे तयार करणे …

The post नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे