नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर वक्रदृष्टी केली आहे. जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याला शनिवारी (दि.२२) येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने तडाखा दिला आहे. सलगच्या पावसामुळे …

The post नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : जिल्ह्यात आजपासून चार दिवस मुसळधार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी (दि.22) पावसाने उघडीप दिल्याने धरणांच्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. गंगापूरचा विसर्ग 1,836 तर दारणाचा विसर्ग 1,100 क्यूसेकपर्यत घटविण्यात आला. दरम्यान, शनिवारपासून (दि.23) पुढील चार दिवस जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकल्याने नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. मात्र, मागील तीन दिवसांपासून …

The post नाशिक : जिल्ह्यात आजपासून चार दिवस मुसळधार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात आजपासून चार दिवस मुसळधार