नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत झाली आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. या कालावधीत सोयाबीन, भुईमूग, टोमॅटोचे रोप तयार करणे, मूग, उडीद, भाताची रोपे तयार करणे …

The post नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक (कनाशी) : पुढारी वृत्तसेवा जून महिना अर्ध्याच्या वर संपला, तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला, तर …

The post Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट appeared first on पुढारी.

Continue Reading Monsoon : पाऊस लांबल्याने बाजारपेठेत शुकशुकाट

नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील पूर्व भागात सध्या जिकडे -तिकडे उन्हाची तीव्रता वाढत आहे. वरुणराजाचे आगमन लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. राजापूरसह परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यासह चाराटंचाई निर्माण होतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्रात पाऊस किती बरसणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी का होईना पाऊस होत असे. पण …

The post नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातुर, मृग नक्षत्रही संपण्याच्या मार्गावर