नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी प्रत्येक बाजार समितीत सहभागी राहणार असल्याच्या आश्वासनाचा नाफेडला विसर पडल्याने गुरुवारी (दि. २४) कांदा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. चांदवड, लासलगाव, येवला, कळवण तसेच साक्री येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध …

The post नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी काश्मीरमधील बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करत पाच किलो कांदा प्रसाद बाबा अमरनाथ यांना अर्पण करत, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे..! अशी प्रार्थना केली. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच …

The post सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर सोमवारी (दि.3) 2, 035 वाहनांमधून सर्वाधिक 37, 550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. बाजारभाव कमीत कमी 700 रूपये, जास्तीत जास्त 2, 651 रूपये तर सर्वसाधारण 1,460 रूपये प्रतिक्विंटल होते. बाजार समितीचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवार सकाळपासून वाहनांच्या …

The post Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी यंदा उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजत असल्याने त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कांद्यासाठी 300 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले खरे, मात्र या घोषणेनंतर शेतकर्‍यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. हा निधी तोकडा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु : राज्‍यपालांचा बहुमत चाचणी घेण्‍याचा आदेश चुकीचा नाही; हरीश साळवेंचा …

The post नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी

नाशिक : कांद्याला किमान ‘इतका’ भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भाजप सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला किमान २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार (दि. १०) सकाळी १० वाजता चांदवड येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने …

The post नाशिक : कांद्याला किमान 'इतका' भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला किमान ‘इतका’ भाव मिळावा; राष्ट्रवादी उतरणार रस्त्यावर

Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांना रडविले असून, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांदा खरेदी करून ग्राहकांच्या माथी तो १५ ते २० रुपये किलोने मारला जात असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील बहुतांश सर्वच प्रमुख भाजीबाजारात सध्या कांदा २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने व्यापाऱ्यांकडून विकला …

The post Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बांगलादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले बंपर उत्पादन यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घसरण झाल्याने सोमवारी (दि. 27) 10 तास कांदा लिलाव ठप्प झाले होते. मंगळवारी (दि. 28) कांदा लिलाव सुरळीत झाले मात्र, दरात काहीच सुधारणा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. मंगळवारी येथील …

The post नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला कांदा भावाची स्थिती जैसे थे

नाशिक : कांदा-भाकरी खात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी साेमवारी (दि. २७) निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळेपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा देत आंदोलकांनी दालनात कांदा-भाकरी खात शासनाचा निषेध केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. …

The post नाशिक : कांदा-भाकरी खात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा-भाकरी खात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांचा ठिय्या

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत लेट खरीप (रांगडा) कांदा विक्रीस येत असून, एकट्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे या लाल कांद्याचे दर घसरले असून, कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२११, तर सर्वसाधारण ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. …

The post नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत लेट खरीप (रांगडा) कांदा विक्रीस येत असून, एकट्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल आवक होत आहे. त्यामुळे या लाल कांद्याचे दर घसरले असून, कमीत कमी ४००, जास्तीत जास्त १२११, तर सर्वसाधारण ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. …

The post नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल