नाशिक : मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त महापालिकेतील कायम अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मानधनावरील ५८०० कर्मचाऱ्यांना १७ हजार रुपये तर शासन अनुदानातून वेतन व मानधन घेणाऱ्या ६८५ कर्मचाऱ्यांना ८५०० रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सानुग्रह अनुदानात १५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला महासभेत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर …

The post नाशिक : मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार १७ हजार रुपये सानुग्रह अनुदान

Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाकरिता आषाढी वारीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांकरिता ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने वारकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेस सुरक्षा कवच दिले आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे विठुनामाचा गजर करत वारीतून पंढरपुरास येणाऱ्या भाविक …

The post Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र appeared first on पुढारी.

Continue Reading Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र

नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल आता पुन्हा सुरू झाल्याने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील तब्बल साडेनऊ हजार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजारांचे अनुदान मिळाले. दोन वर्षे शहरात कोरोना महामारीने हजारोंहून नागरिकांचा मृत्यू झाल्याचे भयाण वास्तव होते. अनेक घरांतील कर्तेपुरुष दगावल्याने अनेक …

The post नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोना सानुग्रह अनुदान पोर्टल पुन्हा सुरू

नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे बळीराजाच्या पाठीशी उभे असणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत भाजपचे …

The post नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याला ३०० रुपये अनुदान देणाऱ्या सरकारचे आमदार डॉ. आहेर यांचेतर्फे अभिनंदन

नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजत असल्याने त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कांद्यासाठी 300 रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले खरे, मात्र या घोषणेनंतर शेतकर्‍यांमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. हा निधी तोकडा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु : राज्‍यपालांचा बहुमत चाचणी घेण्‍याचा आदेश चुकीचा नाही; हरीश साळवेंचा …

The post नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सानुग्रह अनुदानाच्या घोषणेवर शेतकर्‍यांची नाराजी

नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेपैकी महत्त्वाची असलेली योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जिल्ह्यात 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यापैकी 45 प्रस्ताव पूर्णत्वाच्या मार्गावर, तर तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिंपरी : वेतनही कमी, नाही आरोग्याची हमी, कंत्राटी कामगारांच्या ईएसआय निधीवर गदा शिक्षण विभागाच्या …

The post नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

जळगाव : महाजेनकोची सानुग्रहाची घोषणा; 1100 कर्मचार्‍यांना मिळणार लाभ

जळगाव: पुढारी वृत्तसेवा भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातील कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची भूमिका महाजेनकोने घेतली. त्यानुसार महाजेनकोने घोषणा केल्याने प्रकल्पातील तब्बल 1100 कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे. येथील संघर्ष समितीने दिवाळीपूर्वी सानुग्रह न मिळाल्यास आंदोलनाची नोटीस महाजेनको प्रशासनाला जारी केली होती. दिवाळीपूर्वीच महाजेनकोने कर्मचार्‍यांना 16 हजार रुपयांचा सानुग्रह मंजूर केल्याने कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात …

The post जळगाव : महाजेनकोची सानुग्रहाची घोषणा; 1100 कर्मचार्‍यांना मिळणार लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महाजेनकोची सानुग्रहाची घोषणा; 1100 कर्मचार्‍यांना मिळणार लाभ

सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आलेली नसल्याने व याबाबतचे कोणतेही आदेश आलेले नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे एकूणच पीककर्जाचा नियमित भरणा करणारे शेतकरी अद्यापही वार्‍यावरच आहेत. …

The post सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर