पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा डांगशिरवाडे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ तसेच दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने मुख्याध्यापक श्रीकांत दिलीप अहिरे, शिक्षक गोविंद ग्यानदेव बागुल, राजू रुधा ठाकरे …

The post पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाकरिता आषाढी वारीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांकरिता ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने वारकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेस सुरक्षा कवच दिले आहे. शिंदे- फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे विठुनामाचा गजर करत वारीतून पंढरपुरास येणाऱ्या भाविक …

The post Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र appeared first on पुढारी.

Continue Reading Ashadi Vari 2023 : वारकऱ्यांना भाजपा-सेना युती सरकारचे विमा सुरक्षा छत्र