Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांदा विक्रीस सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि. २४) आसरखेडे येथील पवन पवार या शेतकऱ्याच्या कांद्यास ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे सुरुवातीचे लाल कांदे खराब झाल्याने चालू वर्षी लाल …

The post Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव

नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा उन्हाळ कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज (दि. २३) प्रहार जनशक्ती पक्ष व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर, आमच्या भावना शासना पर्यंत पोहच कराव्यात यामागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले. उन्हाळी कांद्याला कवडी मोल भाव मिळत …

The post नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांद्याच्या भावात घसरण, शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद