ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा दुष्काळ अनुदान मि‌ळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही झालेले नाही. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे केवायसीला प्रलंब होत आहे. पोर्टल आज-उद्या चालू होईल, असे करता-करता शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यंदा खरीप हंगामात …

The post ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले appeared first on पुढारी.

Continue Reading ई-केवायसीअभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा कांद्याचे भाव मातीमोल झाल्याने केंद्र सरकारने मगजर गाड्याचा निवद शेंगुळ्याचाफ या उक्तीप्रमाणे नाफेडमार्फत कधी नव्हे ती लाल कांद्याची अल्प खरेदी केली. मात्र, आता चार महिने उलटून गेल्यानंतरही शेतकर्‍यांना कांदा विक्रीचे पैसे मिळाले नाही. फार्मर प्रोड्युसर कंपन्या पैशांसाठी सरकारवर अवलंबून राहत असल्याने एकूणच हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असल्याची …

The post नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडची कांदा खरेदी म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’

धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडावी या हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबविण्यात येते. राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीकस्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल कृषि विभागाने नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत बाजरी पीकामध्ये आदिवासी गटात शिरपूर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड) यांनी हेक्टरी 17.6 क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम …

The post धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील कादवाच्या खोऱ्यातून तालुक्यात लहान-मोठी सहा धरणे असल्याने शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था आहे. येथील शेतकरी अतिशय कष्टाने व सतत बदलत्या वातावरणावर मात करून विविध प्रकारे पिके घेतात. मात्र, भाजीपाला पिकाला समाधानकारक दर मिळत नसल्याने बळीराजासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. बळीराजाने खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात घेतलेल्या सर्व पिकांना बाजार …

The post नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खरिपाच्या तोंडावर बळीराजासमोर समस्यांचा डोंगर

धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण 

धुळे : पुढारी वृत्तसेवा येत्या खरीप हंगामासाठी राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकूण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या खरीप हंगामातील …

The post धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण 

नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

नाशिक (पिंपळगाव मोर) : नीलेश काळे खरीप हंगाम सरून रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून रब्बीच्या लागवडीस सुरुवात होत आहे. साधारणपणे दसरा-दिवाळीवेळी खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागात भात, सोयाबीन, नागली, वरई आदी पिके काढणीला आली आहेत. भात पिकांतील निमगरी, हाळी आदी सर्वच वाण काढणीसाठी आले असून पावसामुळे विलंब होत आहे. परतीच्या …

The post नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तोंडावर दिवाळी, पिकांना मारक ठरतोय अवकाळी

नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा?

सिन्नर : संदीप भोर महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी शासन ई-पीकपाहणी मोबाइल अ‍ॅप व्हर्जन 2.0.3 घेऊन आलेले आहे. तालुक्यात एकूण खातेदार संख्या 1,06,287 असून एकूण क्षेत्र 1,41,841.11 हे. आर आहे. तरीही खरीप हंगामासाठी गुरुवारपर्यंत (दि.22) पीकपाहणी झालेल्या खातेदारांची संख्या केवळ 5268 असून क्षेत्र 6523.25 हे. आर असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांचा …

The post नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माझी शेती माझा सातबारा, कधी नोंदविणार पीकपेरा?

नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील उत्तर भागात गत पन्नास वर्षांत झाला नाही इतका पाऊस यंदा झाला असून पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी तालुक्याच्या उत्तर भागातील कातरणी, विखरणी, विसापूर, आडगाव रेपाळ, मुरमी, गुजरखेडेसह परिसरातील गावात धुवाधार पाऊस कोसळला. दुपारी 3 च्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री 9 पर्यंत अक्षरशः धुडगूस घालत होता. …

The post नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्याच्या कातरणी पंचक्रोशीत हाहाकार; हंगाम वाया गेल्याने बळीराजा संकटात

नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण

नाशिक (चांदवड): पुढारी वृत्तसेवा मुसळधार पावसामुळे दुष्काळी म्हणवणारा चांदवड तालुक्यात जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी साचल्याने पावसाने अहंकार माजवला आहे. नदी, नाले, ओहोळ, ओसंडून वाहत आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरेपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरे पडली तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात रस्ते, पूल वाहून गेल्याने वाड्या–वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले …

The post नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पावसाचे विरजण