धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडावी या हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबविण्यात येते. राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीकस्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल कृषि विभागाने नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत बाजरी पीकामध्ये आदिवासी गटात शिरपूर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड) यांनी हेक्टरी 17.6 क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम …

The post धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

नाशिक (कवडदरा) : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर शिवारातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी काही शेतकऱ्यांनी पिकांना साड्यांचे कुंपण केले आहे. तालुक्यातील काही शिवारात वन जीव प्राणी दिसून येत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी असून, वन्य प्राणी आहेत. यामध्ये सर्वात जास्त रानडुकरे, नीलगायी, हरिण, बिबट्या या प्राण्यांचा वावर आहे. रोही व रानडुकरे …

The post नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली 'ही' शक्कल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात वन्यप्राण्यांचा धुडगूस, पिकांचे सरंक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चोंढी शिवारात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी 6 च्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन मका, कोथिंबीर, सोयाबीनची पिके वाहून गेली. मंगळवेढ्याचा राजकीय खेळखंडोबा मुसळधार पावसामुळे दीपक दिनकर आरोटे यांच्या शेतीमधील मका, कोथिंबीर, सोयाबीनच्या रोपांचे अतोनात नुकसान झाले. आरोटे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेतातील उभी पिके …

The post नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून