नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा चाडेगाव शिवारात ॲड. गणेश बबन मानकर यांच्या फार्म हाऊस परिसरात वनविभागने काही दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात बुधवार पहाटे बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेला बिबट्या सुमारे दहा वर्षाचा नर आहे. आतापर्यंत पकडलेल्या बिबट्यांमध्ये हा सर्वात मोठा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली. Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन-सैफचा ‘विक्रम वेधा’चा टीझर पहा चाडेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात …

The post नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक (दिंडोरी): पुढारी वृत्तसेवा ननाशी वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारात नर बिबट्याचा सर्प दंशामुळे मृत्यू झाला आहे. भारतीय महिला हॉकी संघाची बर्मिंगहममध्‍ये डंका, कांस्य पदकावर मोहर; तब्‍बल १६ वर्षानंतर भारताने पदकाला गवसणी याबाबत वनविभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. ६) ननाशी वन परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील कुहीआंबी शिवारातील शेतकऱ्याच्या मालकी जागेत झाडाखाली बसलेल्या अवस्थेत मृत बिबट्या …

The post नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ननाशीला सर्प दंशामुळे बिबट्या मृत्यूमुखी

नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील चोंढी शिवारात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी 6 च्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन मका, कोथिंबीर, सोयाबीनची पिके वाहून गेली. मंगळवेढ्याचा राजकीय खेळखंडोबा मुसळधार पावसामुळे दीपक दिनकर आरोटे यांच्या शेतीमधील मका, कोथिंबीर, सोयाबीनच्या रोपांचे अतोनात नुकसान झाले. आरोटे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेतातील उभी पिके …

The post नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून

नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

वणी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुगुणा फूड्स कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, शेतजमिनीचा पोतही खराब होत आहे. याबाबत कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी लेखी तक्रार दत्तात्रेय भवर, नाना भवर, विकास घुले, देवीदास घुले, संजय कावळे, माधव महाले, राहुल पवार, मयूर घुले या शेतकर्‍यांनी …

The post नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन