संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना

नाशिक: आनंद बोरा नाशिकरोडच्या बिटको फॅक्टरीजवळील लोकमान्यनगरातील शालिनी बंगला म्हणजे जणू संगीतप्रेमींचे माहेरघरच… या बंगल्याचे मालक प्रसिद्ध वास्तुविशारद सुनील आहेर आणि त्यांच्या पत्नी सुजाता आहेर यांनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक गाण्यांचा संग्रह केला आहे. असे एकही गाणे नसेल ते त्यांच्या संग्रहात नसेल. याचबरोबर 4000 ओडिओ कॅसेट, पाच हजार एलपी रेकॉर्ड, दोन हजार ईपी रेकॉर्ड, 78 …

The post संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना appeared first on पुढारी.

Continue Reading संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना

Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संसरी गावातील दोनवर्षीय चिमुकलीचा शनिवारी (दि. १३) मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आम्हाला गावात येण्यास बंदी घातल्याचा आरोप चिमुकलीच्या आई व आजीने करत मृतदेह थेट पोलिस आयुक्तालयात आणला. पोलिसांनी नातलगांची समजूत काढून त्यांना संसरी गावात पाठवले आणि चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित चिमुकलीचा पिता जिवे मारण्याच्या गुन्हा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. …

The post Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात

रेल्वे इंजिनच्या धक्क्यामुळे तुटला महिलेचा कान

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; येथील नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर धावत्या इंजिनचा महिला प्रवाश्यास धक्का लागला. त्यामुळे महिलेचा कान तुटून महिला जखमी झाल्याची घटना घडली. लोहमार्ग पोलिसांनी समयसूचकता दाखवत महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. कल्पना भागवत चौधरी (54) राहणार जय भवानी रोड नाशिकरोड असे अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेला मुबंई वरून भुसावळकडे …

The post रेल्वे इंजिनच्या धक्क्यामुळे तुटला महिलेचा कान appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे इंजिनच्या धक्क्यामुळे तुटला महिलेचा कान

नाशिकरोडला रेल्वे डब्यातच सुरु झालय हॉटेल, अशी आहे खासियत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याजवळ एका रेल्वे डब्यातच सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले हॉटेल सुरू करण्यात आले आहे. नव्याने सुरू झालेल्या हॉटेलला ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेतर्फे देशातील विविध  रेल्वे स्थानकावर ग्राहकांच्या सुविधांसाठी अनेक नावीन्यपूर्ण योजना व सुख …

The post नाशिकरोडला रेल्वे डब्यातच सुरु झालय हॉटेल, अशी आहे खासियत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला रेल्वे डब्यातच सुरु झालय हॉटेल, अशी आहे खासियत

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक …

The post नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याचा तपास करताना मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकरोडच्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले. गणपत महादू काकड (५७, रा. गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरूळ) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. एका दाम्पत्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास काकड करीत आहेत. …

The post नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : वीज असून अडचण, नसून खोळंबा…अनिश्चित भारनियमन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड पूर्व भागातील गावांमधे पुन्हा वीजेचा लपंडाव सुरू झाला असून अनिश्चित भारनियमन पळसे पंचक्रोशीत सुरु आहे. पाऊस लांबला असून उन्हाच्या झळा सोसतांना रात्रीच्या वेळी विज नाही. त्यात परिसरात बिबट्याच्या भितीने घराबाहेर पडणे म्हणजे मृत्युला सामोरे जाण्यासारखी परिस्थिती ओढवल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.21) पळसेगावच्या शेतकरी व …

The post नाशिक : वीज असून अडचण, नसून खोळंबा...अनिश्चित भारनियमन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज असून अडचण, नसून खोळंबा…अनिश्चित भारनियमन

नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या (मुख्य उर्ध्ववाहिनी) 600 मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने, त्याच्या दुरुस्तीसाठी नाशिकरोड भागातील काही प्रभागातील पाणीपुरवठा बुधवारी (दि. २१) बंद ठेवण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील कॅनाॅलरोड परिसर, नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसायटी, दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, …

The post नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला उद्या पाणीपुरवठा बंद

नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे अवघड परीक्षा असा गैरसमज विद्यार्थ्याचा असतो. मात्र कोणतीही परीक्षा देतांना नियोजन बध्द अभ्यास व कठोर परिश्रम घेतल्याने निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षेत ९० टक्के गुण मिळवत प्रथम आलेला विद्यार्थी अथर्व वाकडे याने केले. येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात …

The post नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते - अथर्व वाकडे  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कठोर परिश्रमाने यश हमखास मिळते – अथर्व वाकडे 

नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा