नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिकरोडला कोयते धारी टोळक्याची दहशत, वडापाव विक्रेत्यावर हल्ला

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जुन्या भांडणाची कुरापत काढून नाशिक रोड परिसरातील टिळकपथ वर असलेल्या एका वडापाव विक्रेत्यावर कोयतेधारी टोळक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले तत्पूर्वी याच टोळक्याने देवळाली गाव येथील बाबू गेनू रोडवर हातात शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून आजूबाजूच्या घरावर दगडफेक केली व एका चार चाकी वाहनाची तोडफोड केली या घटनेप्रकरणी नाशिक रोड व …

The post नाशिकरोडला कोयते धारी टोळक्याची दहशत, वडापाव विक्रेत्यावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला कोयते धारी टोळक्याची दहशत, वडापाव विक्रेत्यावर हल्ला

नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथील मेडिकल दुकानदार दिनेश चोपडा यांना दारुच्या नशेत मारहाण करून दहशत निर्माण केल्या प्रकरणी नाशिक शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, त्यांचा मुलगा आकाश म्हस्के आणि साथीदारांवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी, अशी मागणी येथील जैन स्थानकवासी श्रावक संघाने केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री, …

The post नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकाश म्हस्के व त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी जैन समाजाचे पोलिसांना निवेदन

नाशिक : दांडिया खेळण्यावरून वाद ; युवकाचा धारदार शस्त्राने खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक – पुणे महामार्गावरील विजय ममता सिनेमागृहसमोर असलेल्या शिवाजीनगर वसाहतीत दोन गटात दांडिया खेळण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यवसन टोकाला गेल्याने युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परीसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यात तीन जण अल्पवयीन आहेत. सातारा : दोघेजण भाजप पुजारी टोळीसारखी …

The post नाशिक : दांडिया खेळण्यावरून वाद ; युवकाचा धारदार शस्त्राने खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दांडिया खेळण्यावरून वाद ; युवकाचा धारदार शस्त्राने खून

नाशिकरोडला जिल्हा व दिवाणी न्यायालयाला लवकरच मान्यता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड येथे मंजूर असलेल्या जिल्हा नायालय व दिवाणी वरिष्ठ न्यायालय प्रस्तावाच्या प्रशासकीय पूर्ततेस लवकरात लवकर मान्यता देऊ आणि शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि नाशिक जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी नाशिकरोड येथे दिले. नगर : चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी केला गजाआड येथील जिल्हा न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे …

The post नाशिकरोडला जिल्हा व दिवाणी न्यायालयाला लवकरच मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला जिल्हा व दिवाणी न्यायालयाला लवकरच मान्यता

Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील येवल्याच्या पैठणीची भुरळ महिलावर्गाला आहे. पैठणी सहजगत्या प्रवासात देशातील महिलांना उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पैठणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘वन प्रॉडक्ट वन स्टेशन’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गुरुवारी (दि. 29) आमदार ॲड. राहुल ढिकले, माजी आमदार …

The post Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी appeared first on पुढारी.

Continue Reading Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी

नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  : आतापर्यंत तुम्ही बाळाने नाणे गिळल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण, नाशिकमध्ये एका आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची घटना घडली आहे.  बाळाने खेळता-खेळता नेलकटर गिळल्याचा हा प्रकार येथील नाशिकरोड भागात घडला. येथील के. जे मेहता शाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता नेलकटर गिळले. आडगाव येथील डॉ. वसंतराव …

The post नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर

मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मालधक्क्यावर आलेली मध्य प्रदेशातील औष्णिक वीज केंद्राची राख नाशिकरोड परिसरातील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील अनेक दिवसांपासून या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का येथे 3 व 10 तारखेला मध्य प्रदेशातून वीजनिर्मिती केंद्राची राख येथील …

The post मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक-पुणे महामार्गावर बिटको महाविद्यालयाजवळील गुरुद्वाराजवळ रस्ता ओलांडत असताना बांधकाम व्यावसायिक ट्रकखाली सापडून जागीच गतप्राण झाला. राजेश दयाभाई पटेल (43, रा. गंधर्वनगरी) हे बांधकाम व्यावसायिक काही कामानिमित्त आले होते. त्यानंतर रस्ता दुभाजक ओलांडत असताना अचानक विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले व त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने ते …

The post नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला युवा बिल्डर ट्रकखाली सापडून ठार

Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील जय भवानी रोड तसेच परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिकरोड विभागाने आज बुधवारी (दि.१४) अनोखे आंदोलन छेडत घोषणाबाजी केली. येथील रस्त्यांवर तिन पिंडे ठेवत या कावळयांनो परत फिरारे, रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का ? अश्या आशयाचे फलक झळकवत मनपा …

The post Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन