नाशिकमध्ये सुभाष रोडवरील बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग
नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिकरोड परिसरातील आनंद कॉम्प्लेक्सच्या समोर सुभाष रोड, सोमनाथ बाबा चाळ येथील बारदानाच्या गोडाऊनला आग लागल्याने नागरिकांनी गर्दी केली आहे. आगीची घटना, सकाळच्या सुमारास साडे नऊ वाजता घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीची मोठे मोठे लोट परिसरात पसरत आहेत. अन्वर उमर खान, सुकडू उमर खान, बारदान वाले यांच्या मालकीचे हे …