Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना रविवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत. १९ मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धांचे संयोजन शहर पोलिस करीत आहेत. डिसेंबर महिन्यात विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त …

The post Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संसरी गावातील दोनवर्षीय चिमुकलीचा शनिवारी (दि. १३) मध्यरात्री रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आम्हाला गावात येण्यास बंदी घातल्याचा आरोप चिमुकलीच्या आई व आजीने करत मृतदेह थेट पोलिस आयुक्तालयात आणला. पोलिसांनी नातलगांची समजूत काढून त्यांना संसरी गावात पाठवले आणि चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित चिमुकलीचा पिता जिवे मारण्याच्या गुन्हा प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहे. …

The post Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I चिमुकलीच्या मृतदेहासह नातलग थेट पोलिस आयुक्तालयात

नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात या आधी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांसह हॉटेल रात्री 10 वाजता बंद होत होते. मात्र, पोलिस आयुक्तालयाने खाद्यपदार्थ व मद्य पुरवणार्‍या आस्थापनांच्या वेळेसंदर्भात कार्यालयीन आदेश काढला असून, त्यात मध्यरात्री 1.30 पर्यंत बार, खाद्यपदार्थ व मद्यविक्री करणार्‍या आस्थापना रात्री 11.30 पर्यंत, तर हॉटेल मध्यरात्री 12.30 पर्यंत सुरू ठेवता येत आहे. यासंदर्भात शहरातील …

The post नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; एकाला अटक करून गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षाने पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संतोष प्यारेलाल शर्मा (47, रा. संसरी गाव, देवळाली गाव) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍याचे नाव …

The post नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; एकाला अटक करून गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; एकाला अटक करून गुन्हा दाखल