गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एमडीची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्या सनी पगारे व अर्जुन पिवाल टोळीतील गुन्हेगारांवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या टोळीवरील मोक्का नामंजूर केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पगारे-पिवाल टोळीवरील एमडी तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी …

The post गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार

पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन यांनी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २०) सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेने शहर पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अतिशय शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. …

The post पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस निरीक्षक अशोक नजन; जीवन संपवल्याचे कारण गुलदस्त्यात

Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना रविवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत. १९ मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धांचे संयोजन शहर पोलिस करीत आहेत. डिसेंबर महिन्यात विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त …

The post Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा