वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या वृक्षगणनेचा (tree census) वाद अद्याप कायम असताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत नव्याने वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता वृक्षप्राधिकरणाचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले असून, त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने २१ नोव्हेंबर २०१६ …

The post वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना रविवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत. १९ मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धांचे संयोजन शहर पोलिस करीत आहेत. डिसेंबर महिन्यात विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त …

The post Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन 

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये, याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील सुकापूर, वार्सा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत …

The post पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन  appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन