तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले १७ गावांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावाना या दोन दिवसात मान्यता मिळेल जेणेकरुन विहिरी व विंधन विहिरी लवकर अधिग्रहित होतील. त्याचबरोबर तापी काठावरील बारा गावांमधील पाणीटंचाईचा ही प्रश्न सुटणार असून येत्या पंधरा दिवसात …

The post तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन 

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये, याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत साक्री तालुक्यातील सुकापूर, वार्सा येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपुजनाप्रसंगी ते बोलत …

The post पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन  appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे भूमिपूजन 

ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वांगीण आरोग्यासाठी खेळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत आदिवासी संस्कृतीचेही जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. धर्मांतरित ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जाती मानता येणार नाही; केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात निवेदन पंचवटीमधील विभागीय क्रीडा संकुलात आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी (दि.12) ना. गावित यांच्या …

The post ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण appeared first on पुढारी.

Continue Reading ना. डॉ. विजयकुमार गावित : उत्तम आरोग्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण

नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शनिवारी (दि. 17) येथे केले. धायरी परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवा पंधरवड्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे : डॉ. विजयकुमार गावित