तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पाणी टंचाई असेलेले १७ गावांचे विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव सादर झालेले असून तीन ते चार प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. उर्वरित प्रस्तावाना या दोन दिवसात मान्यता मिळेल जेणेकरुन विहिरी व विंधन विहिरी लवकर अधिग्रहित होतील. त्याचबरोबर तापी काठावरील बारा गावांमधील पाणीटंचाईचा ही प्रश्न सुटणार असून येत्या पंधरा दिवसात …

The post तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading तापी काठावरील १२ गावांचा पाणी प्रश्न सुटणार : विजयकुमार गावित

आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ वर्षासाठी आदिवासी उपयोजनांसाठी वाढीव ७७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी यंत्रणांनी आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे. वाढीव निधी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभाग, आश्रमशाळांना जोडणारे रस्ते व महावितरण कंपनीच्या कामांसाठी वापरला जाणार आहे. मंत्री गावित यांनी वाढीव निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले. मंत्री गावित यांनी …

The post आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विकासमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजनचा आढावा