नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेली अवाजवी घरपट्टीवाढ रद्द होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेना (शिंदे गटा) चे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी ही करवाढ नाशिकच्या विकासाला घातक ठरल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ नगरविकास खात्याचे सचिव भूषण गगरानी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांना पाचारण करत घरपट्टीवाढ रद्द करण्याचा …

The post नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक | महासभेचा घरपट्टीवाढबाबतचा ठराव स्वीकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या वृक्षगणनेचा (tree census) वाद अद्याप कायम असताना कायद्यातील तरतुदींचा आधार घेत नव्याने वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता वृक्षप्राधिकरणाचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीने मंजूर केले असून, त्यात वृक्षगणनेसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने २१ नोव्हेंबर २०१६ …

The post वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading वृक्षप्राधिकरणचे १६.२० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर