गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एमडीची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्या सनी पगारे व अर्जुन पिवाल टोळीतील गुन्हेगारांवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या टोळीवरील मोक्का नामंजूर केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पगारे-पिवाल टोळीवरील एमडी तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी …

The post गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार

एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सामनगाव येथील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जविक्री प्रकरणामुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या अर्जुन पिवाल याच्यासह सनी पगारे व इतर संशयितांच्या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. या टोळीतील बहुतांश गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली असून, इतर तीन ते चार संशयित अद्याप फरार आहेत. (Nashik Drug Case) एमडी विक्री करताना नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा …

The post एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का

Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा, हाणामारी, सशस्त्र हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच असल्याने या गुन्हेगारीवर कुठेतरी नियंत्रण मिळावे, नागरिक सुरक्षित राहावे, यासाठी पाेलिस ॲक्शन मोडवर आले आहे. दोनपेक्षा अधर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्या गुंडांवर तडीपारीसह मोक्कांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत यांनी …

The post Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : शहरात दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे असणाऱ्यांवर आता मोक्का

Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करत शहर पोलिसांनी १४ पैकी १३ गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवार (दि. १)पर्यंत पाेलिस कोठडी सुनावली आहे. सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर गोळीबार करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्चस्ववादातील या प्रकारात सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. शहर …

The post Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी

नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या दहा दिवसांत तीन घटनांमध्ये गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांचा धाक नसल्यागत गुन्हेगार सर्रास गुन्हे करीत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२४) विहितगावात पंधरा वाहनांची तोडफोड व जाळपोळीची …

The post नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक : दीड महिन्यात २६ गुन्हेगारांना मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया वाढवल्या आहेत. त्यानुसार दीड महिन्यात शहरातील तीन टोळ्यांमधील २६ गुन्हेगारांवर मोक्कानुसार कारवाई झाली आहे. पंचवटीतील गोळीबार करणाऱ्या चौघांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांवर ११ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात सराईत गुन्हेगारांनी भररस्त्यात गुन्हे करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा …

The post नाशिक : दीड महिन्यात २६ गुन्हेगारांना मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड महिन्यात २६ गुन्हेगारांना मोक्का

Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एका टोळक्याने गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली असून, त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांमार्फत होणार आहे. आशिष राजेंद्र जाधव (२८), भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), …

The post Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एका टोळक्याने गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गोळीबार करणाऱ्या टोळीतील आठ जणांवर मोक्कानुसार कारवाई केली असून, त्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांमार्फत होणार आहे. आशिष राजेंद्र जाधव (२८), भूषण किसन पवार (२६), रोहित मंगलदास अहिरराव (२७), गणेश राजेंद्र जाधव (२६), …

The post Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गोळीबार करणाऱ्या आठ जणांवर मोक्का