तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पानपाटील याच्याकडील चौकशीतून त्यांनी तयार केलेली एमडी ३ लाख रुपये प्रति किलो दराने विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यात महिन्यातून अवघे पाच ते सात दिवस एमडी तयार केला जात होता. त्यानंतर कारखाना पूर्ण स्वच्छ करुन उर्वरीत दिवस कारखाना बंद ठेवला …

The post तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची 'एमडी' विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सामनगाव येथील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जविक्री प्रकरणामुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या अर्जुन पिवाल याच्यासह सनी पगारे व इतर संशयितांच्या टोळीवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली आहे. या टोळीतील बहुतांश गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली असून, इतर तीन ते चार संशयित अद्याप फरार आहेत. (Nashik Drug Case) एमडी विक्री करताना नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा …

The post एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का appeared first on पुढारी.

Continue Reading एमडी प्रकरणी पिवाल-पगारे टोळीवर मोक्का

Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी कनेक्शन असल्याच्या संशयातून शिवसेनेचे माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांची नाशिक शहर गुन्हे शाखेकडून तब्बल अर्धा तास चौकशी करण्यात आली. पांडे यांचा वाहनचालक अर्जुन परदेशी हा नंतर ललित पाटीलकडे वाहनचालक म्हणून होता. याच कारणातून पांडे यांची चौकशी झाली असून, परदेशीबाबतच …

The post Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

ड्रग्ज पेडलर्सने दडविलेला एमडी साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील गुन्ह्यात अटक केलेल्या ड्रग्ज पेडलर्स अर्जुन पिवाल, सनी पगारे यांनी लपवलेले ड्रग्ज शहर पोलिसांनी जप्त केल्याचे सुत्रांनी सांगितले. काही किलोंमध्ये हा साठा असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे. नाशिकरोड पोलिसांनी ७ सप्टेंबरला १० ग्रॅम एमडीसह गणेश शर्मा यास अटक केली होती. या गुन्ह्याचा …

The post ड्रग्ज पेडलर्सने दडविलेला एमडी साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज पेडलर्सने दडविलेला एमडी साठा जप्त

Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात एमडी पुरवणाऱ्या पाच जणांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहेत. संशयितांनी जिल्ह्यात एमडीचा साठा लपवल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, पोलिसांनी एमडीचा शोध सुरू केला आहे. तर ‘छोटी भाभी’ ड्रग्ज प्रकरणातील संशयित सलमान फलकेचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Nashik Drug Case ) नाशिक : चक्क विशेष …

The post Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Drug Case : शहरातील पाच ड्रग्ज पेडलरांच्या कोठडीत वाढ

ललित पाटीलच्या कारवरून ‘त्या’ चालकाची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील याच्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. अशातच ललित वापरत असलेली व सद्यस्थितीत भंगार अवस्थेत पडलेल्या कारवरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वाहनचालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. ही कार चालकाने गॅरेजला लावली होती, मात्र दुरुस्तीचे पैसे दिले नसल्याची माहिती गॅरेजचालकाने पोलिसांना दिली. (Lalit Patil Case) ललित हा ड्रग्जच्या व्यवहारात …

The post ललित पाटीलच्या कारवरून 'त्या' चालकाची चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading ललित पाटीलच्या कारवरून ‘त्या’ चालकाची चौकशी

ललित, अर्जुन, सनी यांच्यात मैत्रीचे नव्हे वैमनस्याचे संबंध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेले ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील व शहरातील ड्रग्ज पेडलर अर्जुन पिवाल, सनी पगारे यांच्यात सुरुवातीपासून संबंध होते. मात्र दोघांमध्ये मैत्रीचे नव्हे, तर वैमनस्याचे संबंध असल्याचे उघड झाले. ललितच्या कारचा अपहार करीत त्याच्याकडून खंडणी घेतल्या प्रकरणी अर्जुन पिवाल आणि सनी पगारे यांच्याविरोधात फेब्रुवारी २०१९ मध्ये उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा …

The post ललित, अर्जुन, सनी यांच्यात मैत्रीचे नव्हे वैमनस्याचे संबंध appeared first on पुढारी.

Continue Reading ललित, अर्जुन, सनी यांच्यात मैत्रीचे नव्हे वैमनस्याचे संबंध

Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील कारखाण्यातून हस्तगत करण्यात आलेल्या तीनशे कोटीच्या ड्रग्ज प्रकरणातील धागेदोरे देवळा तालुक्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. काल, 23 ऑक्टोबर रोजी, अंधेरी येथील साकी नाका पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पाटील यांचा चालक संशयित सचिन वाघ याला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर, मुंबई पोलिसांना देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे ड्रग्ज लपवल्याची त्याने कबुली दिली. …

The post Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Drug Case : मध्यरात्रीपासून गिरणा नदीत शोधमोहिम

ललितच्या ‘स्पाॅट व्हिजिट’वर साशंकता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; शिंदे गावात एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यात मुंबईतील साकीनाका पोलिसांनी रविवारी (दि. २२) सकाळीच भेट देऊन पाहणी केल्याचे समोर आले आहे. यावेळी कारखान्यात काम करणाऱ्या रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) याच्यासह ड्रग्ज माफिया ललित पानपाटील-पाटील सोबत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत कोणताही पुरावा किंवा पोलिसांनी दुजोरा न दिल्याने ललितच्या …

The post ललितच्या 'स्पाॅट व्हिजिट'वर साशंकता appeared first on पुढारी.

Continue Reading ललितच्या ‘स्पाॅट व्हिजिट’वर साशंकता

‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वडाळा गावात एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या संशयित ‘छोटी भाभी’च्या ड्रग्ज तस्करीतील गुन्हेगारांची साखळी उघड होत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून सलमान शकील अहमद उर्फ फालके (३०) यास अटक केली आहे. हा संशयित छोटी भाभीला एमडी पुरवत असल्याचे समोर आले आहेत. शहर पोलिसांनी याप्रकरणात आत्तापर्यंत चार संशयितांना अटक …

The post 'छोटी भाभी' ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading ‘छोटी भाभी’ ला ड्रग्ज पुरवणाऱ्यास पोलिस कोठडी