रिक्षाचालकाचा मित्रांनीच काढला काटा, पुण्यातून चौघांना अटक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेरी रासबिहारी लिंकरोडवरील औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या रिक्षाचालक जागेत प्रशांत अशोक तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत पिंपरी चिंचवड परिसरातून चाैघा संशयितांना अटक केली आहे. मित्रांनीच शाब्दिक वादातून प्रशांतचा खून केल्याचे समोर उघड झाले. विजय दत्तात्रय आहेर (३०, रा. रामवाडी), संकेत …