वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वर्षभरापूर्वी भेटवस्तू खरेदीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणीस पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या भामट्याने तरुणीची पुन्हा चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयित मयंक बांधवारा (रा. हरियाणा) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका परिसरातील रहिवासी २८ वर्षीय तरुणीच्या …

The post वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा  appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरापूर्वी फसवणूक झालेल्या तरुणीची पुन्हा फसवणूक, यावेळी 4 लाखांचा गंडा 

शेअर मार्केटचे आमिष दाखवून तरुणांना २५ लाखांस गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेअर मार्केटमधून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने भामट्यांकडून गंडा घातला आहे. शहरातील उच्चशिक्षित, ज्येष्ठ नागरिकांना भामटे लक्ष करीत असून, त्यांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करीत आहे. नाशिक रोड येथील जय भवानी रोडवरील युवकासह दोघांना भामट्यांनी २५ लाख ३१ हजार ६८७ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल सोनवणे …

The post शेअर मार्केटचे आमिष दाखवून तरुणांना २५ लाखांस गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading शेअर मार्केटचे आमिष दाखवून तरुणांना २५ लाखांस गंडा

किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकराेड येथील किराणा व्यावसायिकाने वेबसाईटमार्फत पेट्राेल पंप मिळविण्यासाठी अर्ज केला असता, सायबर चाेरट्यांनी या व्यावसायिकास ४६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानुसार सायबर पाेलीस ठाण्यात अनाेळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकराेडच्या गाेसावीवाडी परिसरात राहणारे ४७ वर्षीय संताेष कटारे यांनी पेट्राेल पंप आणि त्याचे लायसन्स मिळण्यासाठी ऑईल कंपन्यांच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर ऑनलाइन …

The post किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading किराणा व्यावसायिकाची 46 लाखांची फसवणूक

‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ असे सांगून भामट्याने शहरातील तिघांना ऑनलाइन पद्धतीने ८ लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बाळासाहेब जाधव (५७, रा. गुलमोहोर कॉलनी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह इतर दोघांना भामट्यांनी फोन केला होता. राष्ट्रीयकृत बॅंकांचे नाव सांगून भामट्यांनी …

The post 'तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो' सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा

बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विभागीय माहिती कार्यालयात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या राजू चौघुलेने कार्यालयातील कागदपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करीत कर्ज प्रकरण करत बँकेसह कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक संचालक मोहिनी राणे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित चौघुलेविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. राणे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित चौघुलेने डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकार केला. …

The post बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट सही करुन विभागीय माहिती कार्यालयासह बँकेची फसवणूक

ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत वृद्धेस साडेदहा लाखांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-एका भामट्याने वृद्धेस मदतीच्या बहाण्याने ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्या ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत परस्पर १० लाख ५० हजार रुपये काढून गंडा घातला. ४ ते ५ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी आदिती चटर्जी (६०, रा. दसकगाव) यांनी सायबर पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. आदिती यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने …

The post ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत वृद्धेस साडेदहा लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत वृद्धेस साडेदहा लाखांना गंडा

घरबसल्या इन्कमच्या नादात गमावले दोन लाख

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- घरबसल्या पैसे कमावण्याच्या नादात त्र्यंबकेश्वर येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला दोन लाख १३ हजारांचा गंडा बसला आहे. रमाकांत सच्चिदानंद पांडे (२७, रा. निरंजनी आखाड्याजवळ, त्र्यंबकेश्वर. मूळ राहणार भगवानपूर, बिहार) हा संदीप विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, त्याची फसवणूक झाली आहे. २६ जानेवारी रोजी त्याला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. रितुश्री वुरवा नावाच्या …

The post घरबसल्या इन्कमच्या नादात गमावले दोन लाख appeared first on पुढारी.

Continue Reading घरबसल्या इन्कमच्या नादात गमावले दोन लाख

कर्जदारांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तीन लाखापर्यंतचे कर्ज देण्याच्या बहाण्याने कर्जदारांकडून विविध शुल्कच्या नावे हजारो रुपये घेत गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या महिलेच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तिसऱ्यांदा वाढ केली आहे. लावण्या पटेल ऊर्फ लतिका खालकर असे संशयिताचे नाव आहे. फसवणुकीची योजना राबविण्यापूर्वी पटेलसह इतर संशयितांनी तेलंगणा राज्यात अनेकदा बैठका घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. न्यायालयाने लावण्याला बुधवार …

The post कर्जदारांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या कोठडीत तिसऱ्यांदा वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading कर्जदारांना गंडा घालणाऱ्या महिलेच्या कोठडीत तिसऱ्यांदा वाढ

तोतया पोलिसांकडून एकाला दहा लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; काही दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे भामट्यांनी तोतया पोलिस होऊन रोकड नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संबधित बातम्या : कुरुंदवाड येथे धारदार शस्त्राने एकाचा खून Sasoon Case : पोलिसांप्रमाणे अधिकार्‍यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध शिवाजी कारभारी …

The post तोतया पोलिसांकडून एकाला दहा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading तोतया पोलिसांकडून एकाला दहा लाखांचा गंडा

हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार 

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील हिरा उद्योग समुहाच्या होलसेल व किरकोळ मद्य विक्री दुकानात आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून १० कोटी २९ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी नंदुरबार येथील हेमचंद्र मोतीराम चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी, २ मुले, सूने विरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud News) संबधित बातम्या : …

The post हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार  appeared first on पुढारी.

Continue Reading हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार