हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार 

नंदुरबार ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील हिरा उद्योग समुहाच्या होलसेल व किरकोळ मद्य विक्री दुकानात आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून १० कोटी २९ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी नंदुरबार येथील हेमचंद्र मोतीराम चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी, २ मुले, सूने विरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud News) संबधित बातम्या : …

The post हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार  appeared first on पुढारी.

Continue Reading हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार 

नाशिक : शहरातील तीन मद्यविक्रेत्यांना दहा कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याने शहरातील तीन मद्यविक्री दुकानांच्या आर्थिक व्यवहारात फेरफार करून 10 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हेमचंद्र मोतीराम चौधरी (रा. तिडके कॉलनी) याच्यासह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik Fraud News) सागर विश्वनाथ सुरळकर (३६, रा. नंदुरबार) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित हेमचंद्र …

The post नाशिक : शहरातील तीन मद्यविक्रेत्यांना दहा कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील तीन मद्यविक्रेत्यांना दहा कोटींचा गंडा