जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने सीबीएस येथे गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील व पिशवीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांनी पकडले आहे. संशयित महिला मराठवाड्यातील असून, तिच्याकडून तीन महिलांचे चोरलेले सुमारे सव्वा लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. वर्षा भोसले (रा. सिल्लोड) असे पकडलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. चंदा आहेर (६५, रा. हेडगेवार चौक, …

The post जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत

चोरीचे १७ तोळे दागिने रेल्वेने घेऊन जाताना तिघांना अटक

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील वसई येथील ज्येष्ठ महिलेकडे घरफोडी करून साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपये घेऊन रेल्वेने पळून जाणाऱ्या तीन चोरट्यांना नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांनी काशी एक्स्प्रेसमधून शिताफीने अटक केली. वेळीच कारवाई करत पोलिसांनी त्यांच्याकडून दागिने व पैसे जप्त केले. वसईतील आनंदनगरमधील कल्पना नंदकुमार मोरे (वय ६५) …

The post चोरीचे १७ तोळे दागिने रेल्वेने घेऊन जाताना तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading चोरीचे १७ तोळे दागिने रेल्वेने घेऊन जाताना तिघांना अटक

घरफोडीसह चोरी करणाऱ्या चौघांना सापळा रचून अटक

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहरासह ग्रामीण भागात घरफोडीसह चोरी करणाऱ्या चार संशयितांना निफाड तालुक्यातून सापळा रचून शिताफीने जेरबंद केले आहे. तसेच गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चारचाकी, चार दुचाकी, २० तोळे सोने-चांदीचे दागिने, दोन गावठी कट्टे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात …

The post घरफोडीसह चोरी करणाऱ्या चौघांना सापळा रचून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading घरफोडीसह चोरी करणाऱ्या चौघांना सापळा रचून अटक

गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील इंदूर येथून पकडले. इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सूर (३५, रा. इंदूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १४ फेब्रुवारीला मुंबई-आग्रा महामार्गावर कारवाई करीत कंटेनर पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त …

The post गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त

खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशियत आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. सहायक उपनिरीक्षक सुनील भालेराव, पोलिस हवालदार शेरखान पठाण, किशोर देसले, समीर चंद्रमोरे हे एकलहरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खुनाच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत ऊर्फ बच्चा सुरेश साठे (वय-३०, रा. जयप्रकाश नगर, अश्विनी कॉलनी नाशिकरोड) हा एकलहारा ट्रॅक्शन याठिकाणी …

The post खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितास बेड्या

पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील चिंचोडी खु. बदापुर ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य रामनाथ उमाजी देवडे यास पंधरा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पीएम निधीतून सात लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून शाळा सुशोभीकरण आणि परसबागेचे काम सुरू होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या …

The post पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- टोळी निर्माण करून दहशत पसरविणे तसेच जीवघेणा हल्ला करणे आदी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला नईम मेहबूब शहा (२१, रा. सुंदर नगर, देवळाली) यास साई गणेश लॉज, टिटवाळा येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. १६) उपनगर पोलिस ठाणे हद्दीत टोळी प्रमुख राहुल उज्जेनवाल याने त्याच्या साथीदारासह फिर्यादी मयूर विजय राेहम …

The post सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading सराईत नईम शहाच्या आवळल्या मुसक्या

एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे रोडवरील किर्लोस्कर कंपनीजवळ एका युवकाचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना रविवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आले होती. रस्त्याने कामावर जाणाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यातील एकाने पोलिसांना कळविले होते. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित या प्रकरणी दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील खून झालेल्या तरुणाचे नाव चेतन ठमके असे …

The post एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading एकलहरे रोडवरील खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना बेड्या

आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकणाऱ्या तरुणास मुंबईतून अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडिया ‘एक्स’ वर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह मत व्यक्त केल्याबद्दल सायबर पोलिस ठाण्यात ‘अपार भारत’ या खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित खातेधारक अमेय प्रधान यास अटक केली आहे. त्यास न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. सिन्नर फाटा येथील रहिवासी हेमंत तायडे यांच्या फिर्यादीनुसार, ७ फेब्रुवारीला ‘एक्स’ वरील अपार भारत या खात्यावर …

The post आक्षेपार्ह 'पोस्ट' टाकणाऱ्या तरुणास मुंबईतून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading आक्षेपार्ह ‘पोस्ट’ टाकणाऱ्या तरुणास मुंबईतून अटक

विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड

नाशिक : नांदुर नाका लिंक रोड येथील समृद्धी बॅक्वेंट हॉलमधून चोरट्याने एक लाख ७७ हजार ५०० रुपयांचा कॅमेरामनचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तपास करीत संशयित रोहित झगडे (२१, रा. भोये गल्ली, सिन्नर) यास पकडले आहे. तेजस शिंदे (३१, रा. पालखेड रोड, दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, २ फेब्रुवारीला चोरट्याने कॅमेरा लेन्स, बॅग, मेमरी …

The post विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading विवाहसोहळ्यात चाेरी करणारा गजाआड