जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने सीबीएस येथे गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांच्या गळ्यातील व पिशवीतील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयित महिलेस पोलिसांनी पकडले आहे. संशयित महिला मराठवाड्यातील असून, तिच्याकडून तीन महिलांचे चोरलेले सुमारे सव्वा लाखाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. वर्षा भोसले (रा. सिल्लोड) असे पकडलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. चंदा आहेर (६५, रा. हेडगेवार चौक, …

The post जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस येथे प्रवाशांचे दागिने चोरणारी महिला गजाआड, सव्वा लाखाचे दागिने हस्तगत