गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशमधील इंदूर येथून पकडले. इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सूर (३५, रा. इंदूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने १४ फेब्रुवारीला मुंबई-आग्रा महामार्गावर कारवाई करीत कंटेनर पकडला होता. या कारवाईत पोलिसांनी २१ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त …

The post गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading गुटखा तस्करास इंदूरमधून अटक, 21 लाखांचा गुटखा जप्त