पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिकाविरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी लवकर घेण्यासाेबत कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ग्राहक मंचातील अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली. अभिलेखाकार संशयित धीरज मनोहर पाटील (४३) आणि शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (५७) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार यांनी सिडकोतील सावता नगर परिसरात फ्लॅट बुक …

The post पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

चांदवडला १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – सातबाऱ्याला फेरफार नोंद घेण्यासाठी व इतर महसूल रेकॉर्डवर नावे लावण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून कुंदलगावचे अतिरिक्त कार्यभार असलेले तलाठी विजय राजेंद्र जाधव (३३, वलवाडी, देवपूर धुळे) यांनी १० हजार रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवार (दि.१८) रोजी दुपारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल, कृषी, पोलीस व पंचायत समितीच्या …

The post चांदवडला १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवडला १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक

पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला तालुक्यातील चिंचोडी खु. बदापुर ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य रामनाथ उमाजी देवडे यास पंधरा हजाराची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पीएम निधीतून सात लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून शाळा सुशोभीकरण आणि परसबागेचे काम सुरू होते. मात्र, ग्रामपंचायतीच्या …

The post पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पंधरा हजाराची लाच घेताना ग्रुप ग्रामपंचायतीचा सदस्य जाळ्यात

२५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात 

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर शांताराम शिंपी यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. स्मशानभूमीच्या कामकाजाच्या बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करण्यासाठी शिंपी यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. स्मशानभूमी कामाच्या ठेक्याच्या उर्वरीत बिलाचे अनुदान मंजुरी प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली असता ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक …

The post २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading २५ हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात 

25 हजारांची लाच स्विकारताना राजापुरचा मंडळ अधिकारी जाळ्यात

नाशिक; पुढारी ऑनलाइन डेस्क – शेतकऱ्याने विकत घेतलेल्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावर तलाठ्याने मालकी हक्काबाबत घेतलेली नोंद प्रमाणित करण्यासाठी येवला तालुक्यातील राजापूर येथील मंडळ अधिकाऱ्याने 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.  शेतकऱ्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. (Nashik Bribe News) मनोहर अनिल राठोड, (मंडळ अधिकारी, राजापुर, ता. येवला) असे लाचेची मागणी करणाऱ्या …

The post 25 हजारांची लाच स्विकारताना राजापुरचा मंडळ अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading 25 हजारांची लाच स्विकारताना राजापुरचा मंडळ अधिकारी जाळ्यात

तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच, उपसरपंच यांनातीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55) आणि उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) अशी त्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र, या बांधकामाचे बिल अद्याप मिळाले …

The post तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading तीस हजारांची लाच घेताना सरपंच, उपसरपंच जाळ्यात

‘त्या’ लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिंचन विहीर बांधण्याचे प्रकरण मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली. मनोहर जगन्नाथ हिरे (रा. सुरगाणा) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव असून त्याला न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. धनराज लक्ष्मण भोये यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, त्यांनी महात्मा गांधी …

The post 'त्या' लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading ‘त्या’ लाचखोर ग्रामसेवकाला एक वर्ष कारावास

15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोन पोलिसांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातून ट्रेलरला ईगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्रातील दोन पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे असे दोघा लाचखोर पोलिसांची नाव आहेत. तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा …

The post 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोन पोलिसांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading 15 हजाराची लाच मागितल्या प्रकरणी दोन पोलिसांविरोधात गुन्हा

2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महात्मा फुले महामंडळातील कनिष्ठ लिपीकास २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. छाया विनायक पवार असे लाचखाेर लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मुलाचे महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी २ लाख १६ हजार रुपयांच्या कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर कर्जाचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या …

The post 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. शैलेंद्र आनंद झुटे (४८) असे वनपरिमंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, साहेबराव बाजीराव महाजन (५४) हा वनरक्षक आहे. तक्रारदार यांचे हॉटेल हयात दरबार हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम …

The post Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bribe News : वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक लाच घेताना गजाआड