Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी कनेक्शन असल्याच्या संशयातून शिवसेनेचे माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांची नाशिक शहर गुन्हे शाखेकडून तब्बल अर्धा तास चौकशी करण्यात आली. पांडे यांचा वाहनचालक अर्जुन परदेशी हा नंतर ललित पाटीलकडे वाहनचालक म्हणून होता. याच कारणातून पांडे यांची चौकशी झाली असून, परदेशीबाबतच …

The post Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

सामनगाव एमडी प्रकरणात चौघे जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सामनगाव येथे नाशिकरोड पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी कारवाई करीत गणेश शर्मा याच्याकडून १२.५ ग्रॅम एमडी जप्त केले होते. याप्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने तपास करीत चार संशयितांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचा सहभाग समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

The post सामनगाव एमडी प्रकरणात चौघे जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading सामनगाव एमडी प्रकरणात चौघे जेरबंद

भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साकीनाका पोलिसांनी नाशिकमधील शिंदेगावात कारवाई करून एमडी कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईनंतर कारखान्यात कच्चा माल पुरवणारा व एमडी बनवणाऱ्यास साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी शिंदे (४०, रा. नाशिक) व रोहितकुमार चौधरी (३१, रा. वसई) अशी संशयितांची नावे आहेत. भूषण पानपाटील-पाटीलच्या संपर्कातून त्यांनी भिवंडीतून कच्चा माल आणून एमडी तयार केल्याची माहिती …

The post भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज appeared first on पुढारी.

Continue Reading भिंवडीतून कच्चा माल आणून नाशिकमध्ये बनवत होते ड्रग्ज