एमडीतील फय्याजच्या मागावर पोलिस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– सामनगाव येथे कारवाईत पकडलेल्या एमडी प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून फय्याज नाव समोर येत आहे. अटकेत असलेल्या संशयितांच्या माहितीनुसार, फय्याजने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही एमडी पुरवल्याचे समजते. त्यानेच सनी पगारे व अर्जुन पिवाल यांना एमडी कारखाना तयार करण्यासाठी मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शहर पोलिस फय्याजचा शोध घेत आहेत. (Drug case) सामनगाव परिसरात …

The post एमडीतील फय्याजच्या मागावर पोलिस appeared first on पुढारी.

Continue Reading एमडीतील फय्याजच्या मागावर पोलिस

तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या ललित पानपाटील याच्याकडील चौकशीतून त्यांनी तयार केलेली एमडी ३ लाख रुपये प्रति किलो दराने विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नाशिकमधील शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यात महिन्यातून अवघे पाच ते सात दिवस एमडी तयार केला जात होता. त्यानंतर कारखाना पूर्ण स्वच्छ करुन उर्वरीत दिवस कारखाना बंद ठेवला …

The post तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची 'एमडी' विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading तीन लाख रुपये प्रतिकिलोने व्हायची ‘एमडी’ विक्री

एमडी कारखान्याची ‘आयडीया’ देणारा उमेश वाघ गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी विक्रीसाठी  (Drug case) सोलापूर येथे कंपनी व गोदाम टाकण्याचा सल्ला संशयित सनी पगारे यास देणारा व एमडी वितरणात महत्त्वाची भूमीका असणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. उमेश सुरेश वाघ (रा. चुंचाळे, नाशिक, सध्या रा. यशवंतनगर, विरार) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. उमेशविरोधात नाशिकसह, मुंबई, पुणे व परराज्यांमध्येही …

The post एमडी कारखान्याची 'आयडीया' देणारा उमेश वाघ गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading एमडी कारखान्याची ‘आयडीया’ देणारा उमेश वाघ गजाआड

Drug case : शिंदे गावातील सेटअप उभारण्यात हरिशपंतचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिंदे गावात एमडी तयार करण्यासाठी कंपनी सुरु करण्यात मुंंबईतील संशयित हरिशपंत याचा सहभाग उघड झाला आहे. त्याने कंपनी उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व एमडीचा कच्चा माल पुरवण्यासोबतच तयार झालेला एमडी मुंबईत विक्री करण्यास सहभाग घेतल्याचे पाेलिस तपासातून समोर येत आहे. (Drug case) शहर पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात एमडी गोदामातून कोट्यवधी रुपयांचा एमडी व …

The post Drug case : शिंदे गावातील सेटअप उभारण्यात हरिशपंतचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading Drug case : शिंदे गावातील सेटअप उभारण्यात हरिशपंतचा सहभाग

ड्रग्ज प्रकरणातील नाईकवाडे भोपाळमधून ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सामनगाव येथील जप्त केलेल्या एमडी प्रकरणात (Drug case) सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगार अक्षय गणेश नाईकवाडे यास गुंडाविरोधी पथकाने मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ शहरातून ताब्यात घेतले. त्यामुळे या गुन्ह्यातील महत्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाईकवाडे हा एमडी प्रकरणात सक्रीय होता. नाशिकरोड पोलिसांनी सामनगाव येथे संशयित गणेश शर्मा याच्याकडून १२.५ ग्रॅम …

The post ड्रग्ज प्रकरणातील नाईकवाडे भोपाळमधून ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज प्रकरणातील नाईकवाडे भोपाळमधून ताब्यात

Drug Case : भूषण, अभिषेकचा नाशिक पोलिस घेणार ताबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा भाऊ भूषण पानपाटील व साथीदार अभिषेक बलकडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिस घेणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील एमडी गोदाम प्रकरणी चौकशी सुरू होणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) मंगळवारी (दि. ५) पुण्यात दाखल झाले. तेथील ‘ट्रान्झिट रिमांड’ची प्रक्रिया पूर्ण …

The post Drug Case : भूषण, अभिषेकचा नाशिक पोलिस घेणार ताबा appeared first on पुढारी.

Continue Reading Drug Case : भूषण, अभिषेकचा नाशिक पोलिस घेणार ताबा

Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सोलापूर एमआयडीसीतील कारखान्यातील संशयित कारागिरास एमडी (मॅफेड्रॉन) तयार करणाऱ्या ‘फॉर्म्युला’ शिकविणाऱ्या मुख्य सूत्रधाराचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. एमडीच्या कारखान्यात काम करण्यापूर्वी तेथील एका रसायन कंपनीत काम करून मिळालेला अनुभव संशयिताने एमडी बनवण्यास वापरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सामनगाव येथे पकडलेल्या एमडीचा तपास करताना अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे …

The post Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध appeared first on पुढारी.

Continue Reading Drug case : सोलापुरातील वैजनाथला एमडी फॉर्म्युला देणाऱ्याचा कसून शोध

नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्जच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील बंद कारखान्यांची वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कारखान्यांची नियमित तपासणी करावी, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या आदेशामुळे बंद कारखाने प्रशासनाच्या रडारवर येणार आहेत. (Drug case) मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हातील यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत. …

The post नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

पुणे पोलिसांकडून सराफाची दोन दिवस चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज माफीया ललित पानपाटील-पाटील याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन किलो सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत. त्यामुळे ललितच्या संपर्कातील संशयितांनी ज्या सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केले त्याची पुणे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. संशयितांनी सोने खरेदी कशा प्रकारे, केव्हा व कोठे केली तसेच आर्थिक व्यवहार कसे केले याबाबत पोलिस तपास करीत असल्याचे …

The post पुणे पोलिसांकडून सराफाची दोन दिवस चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे पोलिसांकडून सराफाची दोन दिवस चौकशी

पुणे पोलिसांकडून नाशिकच्या शिंदे गावात कसून शोधमोहिम

 नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजत असलेल्या शिंदे गावातील एमडी ड्रग्स प्रकारणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे नार्कोटेस्ट विभागाचे पथक रविवारी (दि. १५) सकाळी शिंदे गावात दाखल झाले. संशयीत आरोपी भुषण पाटील याच्यासोबत पथकाने गावात विविध ठिकाणी पाहणी केली. या प्रकरणात पोलीस आता कमालीचे सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. संबधित बातम्या : Nashik Fraud News : हिरा …

The post पुणे पोलिसांकडून नाशिकच्या शिंदे गावात कसून शोधमोहिम appeared first on पुढारी.

Continue Reading पुणे पोलिसांकडून नाशिकच्या शिंदे गावात कसून शोधमोहिम