नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ३९१ हॉटेलसह १९६ रुग्णांलयांनी फायर ऑडिटच केले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, महापालिकेने या सर्वांना अंतिम नोटीसा बजावत १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच ऑडिट न केल्यास संबंधित हॉटेल, रुग्णालयाचे पाणी आणि वीज कनेक्शन तोडले जाणार असल्याचे बजावले आहे. आगीच्या घटना टाळ्ण्यासाठी महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ …

The post नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात ३९१ हॉटेल, १९६ रुग्णालयांना फायर ऑडिटचा विसर

नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात या आधी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांसह हॉटेल रात्री 10 वाजता बंद होत होते. मात्र, पोलिस आयुक्तालयाने खाद्यपदार्थ व मद्य पुरवणार्‍या आस्थापनांच्या वेळेसंदर्भात कार्यालयीन आदेश काढला असून, त्यात मध्यरात्री 1.30 पर्यंत बार, खाद्यपदार्थ व मद्यविक्री करणार्‍या आस्थापना रात्री 11.30 पर्यंत, तर हॉटेल मध्यरात्री 12.30 पर्यंत सुरू ठेवता येत आहे. यासंदर्भात शहरातील …

The post नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रिटनमध्ये मुख्यालय असलेल्या स्विस ट्रफलगार या लक्झरी हॉटेल्सची साखळी भारतात दाखल झाली असून, यात देशातील पहिले हॉटेल सुरू करण्यासाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा येथे हे हॉटेल उभारण्यात येत असून, त्याकरिता पहिल्या टप्प्यात 15 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तर देशभरात 100 कोटींच्या गुंतवणुकीची योजना हॉटेल व्यवस्थापनाकडून आखण्यात आली …

The post नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारणार जागतिक दर्जाचे हॉटेल ; ब्रिटनच्या हॉटेलची 15 कोटींची गुंतवणूक