नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; लाच मागणाऱ्या व घेणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२३ मध्ये ७८६ सापळे रचले. त्यात एक हजार ९८ लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहे. त्यात सर्वाधिक १६३ सापळे नाशिक परिक्षेत्रात रचून, २७४ लाचखोरांना पकडले आहे, तर एक अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये ३७ गुन्ह्यांची वाढ झाली …

The post नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात

नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; लाच मागणाऱ्या व घेणाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२३ मध्ये ७८६ सापळे रचले. त्यात एक हजार ९८ लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहे. त्यात सर्वाधिक १६३ सापळे नाशिक परिक्षेत्रात रचून, २७४ लाचखोरांना पकडले आहे, तर एक अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये सन २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये ३७ गुन्ह्यांची वाढ झाली …

The post नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर जाळ्यात

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात 

चाळीसगाव : येथील पाट बंधारे विभागातील एका लिपीकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने 13 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जळगाव जिल्ह्यातील ही पाचवी कारवाई आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील तक्रारदार यांच्या आजोबाची शेत जमीन मन्याड धरणातून गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता …

The post शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात 

१० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्रात सेवेकरी असलेल्या कृषी अधिकारी महिलेने अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुकुल पीठाच्या विश्वस्ताकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागत एक कोटी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेने खंडणी मागितल्याचे …

The post १० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading १० लाखांची खंडणी घेताना मुलासह कृषी अधिकारी जाळ्यात

‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे …

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

जळगाव : भुसावळ शहरात काही दिवसापूर्वी बायोडिझेल वाहतुकीवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी ५ लाखांची लाच मागून तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वी बायोडिझेलच्या वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे …

The post जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तीन लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह तिघांना अटक

नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याचा तपास करताना मदत करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकरोडच्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले. गणपत महादू काकड (५७, रा. गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड, म्हसरूळ) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. एका दाम्पत्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास काकड करीत आहेत. …

The post नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक

नाशिक: पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अन कंत्राटी ग्रामसेवकास तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. जिल्हयातील उत्कृष्ट ग्रामसेवकांचा सत्काराच्या दुसऱ्याच दिवशी कंत्राटी ग्रामसेवकास लाच घेताना अटक झाल्याने ग्रामसेवकांच्या आनंदावर या कारवाईमुळे विरजण पडल्याने नाराजीचा सूर बघावयास मिळाला. तक्रारदार यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये …

The post नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचासह कंत्राटी ग्रामसेवकास १५ हजारांची लाच घेताना अटक

नाशिक : लाच घेणाऱ्या पोलिसाला दोन दिवसांची कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपहरणाच्या गुह्याच्या तपासात वाहन आणि जेवणाच्या खर्चापोटी तक्रारदाराकडून सात हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सागर गंगाराम डगळे (३८) असे या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान पथकाने संशयिताची घरझडती घेतली असून, त्यात अद्याप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. डगळे हे उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत …

The post नाशिक : लाच घेणाऱ्या पोलिसाला दोन दिवसांची कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाच घेणाऱ्या पोलिसाला दोन दिवसांची कोठडी

नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अपहरणाच्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात संशयिताच्या भावाकडून ७ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सागर गंगाराम डगळे असे पकडलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव असून, तो उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. एका संशयिताविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयितास …

The post नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहायक पोलिस निरीक्षक लाच घेताना जाळ्यात