लिफ्ट मागणाऱ्यानेच दुचाकीस्वार शेतकऱ्याला लुटले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- यावल तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या कडील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेली माहीती अशी की, दहिगाव तालुका यावल येथील राहणारे शेतकरी मनोहर महाजन हे आपल्या कडील दुचाकीने जात असताना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने यावल चोपडा रस्त्यावर …

The post लिफ्ट मागणाऱ्यानेच दुचाकीस्वार शेतकऱ्याला लुटले appeared first on पुढारी.

Continue Reading लिफ्ट मागणाऱ्यानेच दुचाकीस्वार शेतकऱ्याला लुटले

देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी दरम्यान एकास देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दारु जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पो. नि संदीप पाटील, हवालदार योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, …

The post देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

जळगाव : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांना रेल्वेमध्ये टीसी ची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघा भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. 20 रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह …

The post रेल्वेत टीसी'ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

गुणवत्ता पूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार- कल्पना चव्हाण

जळगाव प्रतिनिधी – नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातले आहे. विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध उपक्रम राबवून उपक्रमशील शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्याला अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर असलच असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी केले. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचा स्वागत व सत्कार विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात …

The post गुणवत्ता पूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार- कल्पना चव्हाण appeared first on पुढारी.

Continue Reading गुणवत्ता पूर्ण उपक्रमासोबतच शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार- कल्पना चव्हाण

मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

जळगांव- अमळनेर तालुक्यातील झाडी येथे (दि. १५) रोजी मध्यरात्री २.३० वाजेला लागलेल्या भीषण आगीत १९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यात तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील झाडी येथे शिवदास यादव भिल हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेळी पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या …

The post मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मध्यरात्री झोपडीला आग, १९ शेळ्यांचा होरपळून मृत्यू

शेताच्या बांधावर बैलगाडी पलटी झाल्याने १३ वर्षीय मुलगा जागीच ठार !

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- शेतातून बैलगाडीने चारा घेवून येत असतांना बांधावर अचानक बैलगाडी पलटी झाल्याने 13 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला आहे. बैलगाडीच्या लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने या घटनेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज (दि. ११) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक ही घटना घडली. याबाबत …

The post शेताच्या बांधावर बैलगाडी पलटी झाल्याने १३ वर्षीय मुलगा जागीच ठार ! appeared first on पुढारी.

Continue Reading शेताच्या बांधावर बैलगाडी पलटी झाल्याने १३ वर्षीय मुलगा जागीच ठार !

पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला …

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला …

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आरमाराची प्रतिकृती’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात “जाणता राजा” हे महानाटय झाले. जळगाव येथे महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार याचे प्रदर्शन जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार ज्यांचा मुळ व्यवसाय शेती आहे. त्यांनी आरमार उभे केले आहे. आरामारातील प्रत्येक जहाजाची …

The post महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आरमाराची प्रतिकृती' appeared first on पुढारी.

Continue Reading महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आरमाराची प्रतिकृती’

गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील महिलांची गॅस एजन्सी मालकाने फसवणूक केली आहे.  उज्वला गॅस योजनेअंतर्गत 100 रुपयांत मिळणारा गॅस 2 हजार रुपयांमध्ये देऊन महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गॅस एजन्सी मालकासह दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरीब गरजू महिलांना १०० रूपयांमध्ये गॅस देण्याची योजना …

The post गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक