रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

जळगाव : भुसावळ शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांना रेल्वेमध्ये टीसी ची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघा भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. 20 रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ शहरातील रेल्वे नार्थ कॉलनीत राहणारे महेंद्र प्रकाश संसारे वय ४० हा तरूण आपल्या कुटुंबासह …

The post रेल्वेत टीसी'ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वेत टीसी’ची नोकरी लावून देतो सांगून दोन भावांची फसवणूक, 30 लाखांना गंडा

गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील महिलांची गॅस एजन्सी मालकाने फसवणूक केली आहे.  उज्वला गॅस योजनेअंतर्गत 100 रुपयांत मिळणारा गॅस 2 हजार रुपयांमध्ये देऊन महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गॅस एजन्सी मालकासह दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरीब गरजू महिलांना १०० रूपयांमध्ये गॅस देण्याची योजना …

The post गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक

‘एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथील एकाला ऑनलाइन ६१ हजार रुपयांचा गंडा बसल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रीपाद गोविंदराव पिंपरकर (४५, रा. चौकीमाथा) हे पाैरोहित्य करतात. त्यांनी बाय वन गेट वन फ्री ही जाहिरात समाजमाध्यमांवर पाहिली होती. त्यासाइटवर जाऊन तेलाची बाटली व चष्मा या दोन वस्तू कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडून मागवल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. …

The post 'एकावर एक फ्री'च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एकावर एक फ्री’च्या नादात बसला गंडा, चष्म्याऐवजी निघाल्या कापडाच्या चिंध्या

59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले

सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांनुसार भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने नाशिककरांना चालू वर्षात ५९ प्रकरणांमध्ये ६ कोटी ६२ लाख ९९ हजार ४३३ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. सर्वाधिक फसवणूक नोकरीचे आमिष दाखवून झाली असून, विशेष बाब म्हणजे त्यात उच्चशिक्षित वर्ग सर्वाधिक बळी पडल्याचे उघड झाले आहे. कोरोनानंतर …

The post 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले appeared first on पुढारी.

Continue Reading 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले

नाशिक : बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने ग्राहकांना लावला २८ लाखांचा चुना

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; खातेदारांनी बंद करण्यासाठी दिलेल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून परस्पर व्यवहार करीत एका बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने संबंधितांना जवळपास २८ लाखांना चुना लावला. एचडीएफसी बँकेच्या घोटी शाखेतील माजी कर्मचाऱ्याने हा प्रताप केला असून, त्याच्याविरोधात शाखा व्यवस्थापकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार घोटी पोलिसांचे पथक मुंबईला तपासासाठी रवाना झाल्याचे समजते. घोटी येथील ‘एचडीएफसी’ शाखेचे …

The post नाशिक : बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने ग्राहकांना लावला २८ लाखांचा चुना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकेच्या माजी कर्मचाऱ्याने ग्राहकांना लावला २८ लाखांचा चुना