सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन कोटींची फसवणूक केली. या भामट्यांनी अवघ्या तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यात ३ कोटी रुपये वर्ग केले. बँक खातेधारकांना १० ते २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी वसईतून …

The post सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, ३३ खातेधारकांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, गुगल व स्नॅपचॅट या सोशल मीडिया माध्यमांवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ३३ खातेधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. सरकारच्या दि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्सप्लोइटेड चिल्ड्रेन आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड …

The post लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, ३३ खातेधारकांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल, ३३ खातेधारकांविरोधात गुन्हा

59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले

सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांनुसार भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने नाशिककरांना चालू वर्षात ५९ प्रकरणांमध्ये ६ कोटी ६२ लाख ९९ हजार ४३३ रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. सर्वाधिक फसवणूक नोकरीचे आमिष दाखवून झाली असून, विशेष बाब म्हणजे त्यात उच्चशिक्षित वर्ग सर्वाधिक बळी पडल्याचे उघड झाले आहे. कोरोनानंतर …

The post 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले appeared first on पुढारी.

Continue Reading 59 प्रकरणांत नाशिककर साडेसहा कोटींना गंडले