सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन कोटींची फसवणूक केली. या भामट्यांनी अवघ्या तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यात ३ कोटी रुपये वर्ग केले. बँक खातेधारकांना १० ते २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी वसईतून …

The post सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार