सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन कोटींची फसवणूक केली. या भामट्यांनी अवघ्या तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यात ३ कोटी रुपये वर्ग केले. बँक खातेधारकांना १० ते २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी वसईतून …

The post सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर गुन्हा : तीन तासांत १०० बँक खात्यांत व्यवहार

घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे असाच प्रकार सध्या फेसबुकवर नटराज कंपनीच्या नावाखाली लूटमार करण्याचा सुरू आहे. (Online Fraud ) फेसबुकवर एका नामांकित पेन्सिल बनविणाऱ्या कंपनीचे नाव टाकून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे नंबर टाकून नागरिकांना घरबसल्या रोजगाराच्या संधीचे आमिष दाखविले जात आहे, …

The post घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्याने या तरुणास तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील विवरे येथील शेख निसार शेख वजीर (वय 26, रा. आझादनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार …

The post शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

नाशिक : ऑनलाइन वाहन बुक करणे पोलिसास पडले महागात, 22 हजारांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबईला जाण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कार शोधणे एका पोलिसास महागात पडले आहे. ऑनलाइन बुकींग करताना भामट्याने पोलिसाचे डेबीट कार्डची माहिती घेत बँक खात्यातून परस्पर २२ हजार ७६५ रुपये काढून घेत गंडा घातला. विकास दौलतराव वाघ (रा. द्वारका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मुंबईला जाण्यासाठी २५ ऑगस्टला ‘रेंट अ कार’ या संकेतस्थळावरून कार बुकींग …

The post नाशिक : ऑनलाइन वाहन बुक करणे पोलिसास पडले महागात, 22 हजारांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑनलाइन वाहन बुक करणे पोलिसास पडले महागात, 22 हजारांचा गंडा

नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँक खाते बंद करण्याची भीती दाखवून भामट्याने सेवानिवृत्त व्यक्तीस ऑनलाइन पद्धतीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भामट्याने पुणे येथील रहिवासी विजयकुमार गोविंदराव ठुबे (62) यांना एक लाख 99 हजार 342 रुपयांचा गंडा घातला आहे. ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्याने 11 सप्टेंबरला सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 दरम्यान गंडा घातला. भामट्याने …

The post नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सेवानिवृत्तास सुमारे दोन लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुबईच्या एका नामांकित फार्मा कंपनीच्या चर्चासत्रास पाठविण्याचे आमिष दाखवित भामट्याने शहरातील डॉक्टरास ऑनलाइन पद्धतीने पाच लाख 81 हजार 911 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सराईत असल्याचा अंदाज आहे. पाथर्डी : मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणरायाची आरती, गेल्या पंधरा वर्षांपासूनची परंपरा काठे …

The post नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉक्टरला सहा लाखांचा ऑनलाइन गंडा