घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे असाच प्रकार सध्या फेसबुकवर नटराज कंपनीच्या नावाखाली लूटमार करण्याचा सुरू आहे. (Online Fraud ) फेसबुकवर एका नामांकित पेन्सिल बनविणाऱ्या कंपनीचे नाव टाकून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे नंबर टाकून नागरिकांना घरबसल्या रोजगाराच्या संधीचे आमिष दाखविले जात आहे, …

The post घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्याने या तरुणास तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील विवरे येथील शेख निसार शेख वजीर (वय 26, रा. आझादनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार …

The post शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक

येवला, पुढारी वृत्तसेवा : केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्ड याची माहिती घेऊन  ठकबाजांनी महाराजांची ऑनलाईन फसवणूक केली. गोपालनंदन गुरुरामगिरी महाराज असे फसवणूक करण्यात आलेल्या महाराजांचे नाव आहे. या ठगांनी महाराजांना तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या साधू महाराजांचे बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून रक्कम ठकबाजांनी लंपास …

The post नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक

Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा

जळगाव : शहरातील तरूणाला लकी ड्रॉ लागल्याचे सांगून ४३ हजार ४५० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Prabhas-Anushka : ‘बाहुबली’नंतर हे साऊथ स्टार पुन्हा एकत्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएमआयडी महाविद्यालय परिसरातील रहिवासी हेमंत गुलाब चौधरी (वय-३४) यांच्या मोबाईलवर २८ जून रोजी एक मॅसेज …

The post Jalgaon : 'लकी ड्रॉ' च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा