निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात १६ मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अवैध धंदे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्तासह कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ७९९ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. …

The post निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे नाकाबंदी दरम्यान एकास देशी-विदेशी मद्याची वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दारु जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पो. नि संदीप पाटील, हवालदार योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, …

The post देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading देशी -विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास अटक