धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत व गजल सम्राट भिमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांची भावयात्रा’ या कार्यक्रमाने पोलीस कवायत मैदानावरील निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी अभिनव …

The post धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे महासंस्कृती महोत्सवाचा समारोप 

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आरमाराची प्रतिकृती’

जळगाव : पुढारी वृत्तसेवा -छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात “जाणता राजा” हे महानाटय झाले. जळगाव येथे महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार याचे प्रदर्शन जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार ज्यांचा मुळ व्यवसाय शेती आहे. त्यांनी आरमार उभे केले आहे. आरामारातील प्रत्येक जहाजाची …

The post महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आरमाराची प्रतिकृती' appeared first on पुढारी.

Continue Reading महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आरमाराची प्रतिकृती’

नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचा पर्यटन विभागाच्या वतीने बुधवार (दि. २८) पासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका या ठिकाणी दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटके यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. …

The post नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी