नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचा पर्यटन विभागाच्या वतीने बुधवार (दि. २८) पासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका या ठिकाणी दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटके यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. …

The post नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मुंबई-पुण्याच्या तुलनेने अधिक भाडे असल्याने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तसेच नाट्य परिषदेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे कालिदासच्या भाड्यात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री मुनगुंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर नाशिक मनपाने कालिदासच्या भाड्यात 25 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव …

The post नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

नाशिक : दीपिका वाघ येथे पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेसारखा अंतिम फेरीचा इव्हेंट पार पडला. स्पर्धेची सांगता मराठी बाणा, चंद्रपूर संस्थेच्या ‘वृंदावन’ नाटकाने सोमवारी (दि.२७) होत आहे. प्राथमिक स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये आलेल्या दर्जेदार नाटकांचा समावेश होता. महिनाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मोफत, तर प्रेक्षकांना 15 रुपये तिकीटदर असूनही शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमींनी नाटकांकडे पाठच फिरवली. नाटकाला येणारा …

The post नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलाकार म्हणून नाटक, सिनेमा, मालिका केल्या पण गेला माधव कुणीकडे नाटक करत असताना एक लाइन सापडली आणि तीच लाइन पकडत नाटकांमध्ये जास्त रमत गेलो, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. प्रसिध्द मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या सिनेमात कमी झळकण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर देताना दामले यांनी त्यामागील कारणे …

The post Nashik :... अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik :… अन् मालिका सिनेमांपेक्षा नाटकात जास्त रमत गेलो : प्रशांत दामले

नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर संस्थेच्या ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तर समिज्ञा बहुद्देशीय नाशिक संस्थेच्या ‘बदला’ या नाटकाला व्दितीय आणि आत्मा मालिक, कोकमठाण संस्थेच्या ‘आम्ही ध्रुव उद्याचे’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचलनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे …

The post नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; 'अजब लोठ्यांची महान गोष्ट' प्रथम तर 'बदला' व्दितीय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १९ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अजब लोठ्यांची महान गोष्ट’ प्रथम तर ‘बदला’ व्दितीय

नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला शुक्रवारी (दि. 6) प्रारंभ होत आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात तीन दिवस सकाळी 10 ते 3 दरम्यान प्राथमिक फेरी रंगणार आहेत. सकाळी 9.30 ला स्पर्धेचे उद्घाटन होणार असून दररोज पाच नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे. अशी असतील नाटके… 6 …

The post नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून रंगणार राज्य बालनाट्य स्पर्धा