नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मुंबई-पुण्याच्या तुलनेने अधिक भाडे असल्याने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तसेच नाट्य परिषदेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे कालिदासच्या भाड्यात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री मुनगुंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर नाशिक मनपाने कालिदासच्या भाड्यात 25 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव …

The post नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

नाशिक (प्रासंगिक) : दीपिका वाघ नाशिकमधील नाट्यक्षेत्रातील रंगभूषाकार माणिक कानडे उर्फ नाना सर्वत्र परिचयाचे. नाटक तर आहे पण रंगभूषा कोण करणार? आपले नाना आहेत ना… असे उत्स्फूर्त शब्द सहजच नाट्यकर्मींच्या तोंडून बाहेर येतात. इतके ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. नाशिकमध्ये सुरू असणार्‍या 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ते रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. …

The post चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना appeared first on पुढारी.

Continue Reading चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना