नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा संरक्षण खात्यासाठी लागणार्‍या साधनसामग्रीचे उत्पादन करू इच्छिणार्‍या उद्योजकांना व्हेंडरशिप देण्यास तसेच त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार आहे, अशी माहिती माझगाव डॉक शिपबिल्डर लि.चे मुख्य व्यवस्थापक सुहास झेंडे यांनी दिली. नाशिक : लघु उद्योगांना विनातारण पाच कोटींपर्यंत कर्ज संरक्षण खात्यातील उत्पादने तयार करण्याची व्हेंडरशिप उद्योजकांना मिळावी यासाठी इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) …

The post नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संरक्षणविषयक उत्पादनांसाठी उद्योजकांना व्हेंडरशिप देणार

नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लष्कराकडून सुरू असलेल्या प्रशिक्षणामुळे भगुर लहवित येथे घराना धक्के बसत असल्याने भुकंपाचा भास झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. मात्र, हा प्रकार लष्काराच्या फायरींगमुळे होत असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शुक्रवारी (दि. 24) पासून तीन दिवस रेंज एरियात फायरिग होणार असल्याने यापरिसरात कोणीही जनावरे सोडू नये …

The post नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भगुर सह परिसरातील घराना धक्के बसले

नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात 100 मॉडेल स्कूल केले जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच या शाळांमधील शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांना मेडिटेशन आणि योगाचे धडे शिकविण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील १०० मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात येणार आहे. विपश्यनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित मेडिटेशनदेखील पूर्णपणे शिकविले …

The post नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील 189 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि. 18) मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांच्या एक हजार 291 जागांसाठी दोन हजार 897 उमेदवार रिंगणात आहेत. थेट सरपंचपदाच्या 177 जागांसाठी 577 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, 745 मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. राहुरी : ग्रामपंचायतीची लढत …

The post ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : तेराशे जागांसाठी 2900 उमेदवार

चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

नाशिक (प्रासंगिक) : दीपिका वाघ नाशिकमधील नाट्यक्षेत्रातील रंगभूषाकार माणिक कानडे उर्फ नाना सर्वत्र परिचयाचे. नाटक तर आहे पण रंगभूषा कोण करणार? आपले नाना आहेत ना… असे उत्स्फूर्त शब्द सहजच नाट्यकर्मींच्या तोंडून बाहेर येतात. इतके ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. नाशिकमध्ये सुरू असणार्‍या 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ते रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. …

The post चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना appeared first on पुढारी.

Continue Reading चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

नाशिक (प्रासंगिक) : दीपिका वाघ नाशिकमधील नाट्यक्षेत्रातील रंगभूषाकार माणिक कानडे उर्फ नाना सर्वत्र परिचयाचे. नाटक तर आहे पण रंगभूषा कोण करणार? आपले नाना आहेत ना… असे उत्स्फूर्त शब्द सहजच नाट्यकर्मींच्या तोंडून बाहेर येतात. इतके ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. नाशिकमध्ये सुरू असणार्‍या 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ते रंगभूषाकार म्हणून काम करत आहेत. …

The post चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना appeared first on पुढारी.

Continue Reading चेहर्‍याला जिवंत करणारे रंगभूषाकार नाना

सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्राचीन काळात स्त्रियांनी कृषीचा शोध लावला तसेच शेती व्यवसायाचे काम सर्वप्रथम महिलांनी केले, याचे दाखले इतिहासात आढळतात. मात्र, मधल्या काळात या पुरुषांचे वर्चस्व दिसून आले. आता पुन्हा एकदा परिस्थिती बदलली असून, पुरुषांबरोबर महिला शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात आधुनिकतेने शेती व्यवसाय करीत आहेत. केवळ महिला शेतकर्‍यांनी शेतमालावर प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन …

The post सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय खादी ग्रामोद्योग मंत्री नारायण राणे यांच्याशी संपर्क करून त्र्यंबकेश्वर रोडवरील खादी ग्रामोद्योगच्या जागेवर योग आणि आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 10) दिली. एका खासगी समारंभासाठी ना. फडणवीस नाशिक दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. एमसीडी निवडणूक : …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नाशिकमध्ये योग, आयुर्वेद विद्यापीठासाठी प्रयत्न

Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माहितीचा अभाव, अज्ञानपण, भीतीपोटी अनेक नागरिकांना भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. ही पथके नागरिकांनी बोलावल्यास त्यांच्याकडे जाऊन ऑनलाइन खबरदारी कशी घ्यावी, फसवणूक कशी टाळावी, फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत हजारांहून अधिक नागरिकांना प्रशिक्षण दिल्याचे …

The post Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक पूर्व वनविभागाचे कामकाज ठप्प; विकासकामांना लागला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दीड महिन्यापासून नाशिक पूर्व वनविभागाची धुरा प्रभारी अधिकार्‍यांच्या हाती आहे. मात्र, संबंधित अधिकारी त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी कामात व्यग्र असल्याने पूर्व वनविभागाचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. स्वाक्षरीअभावी नियमित फायलीही निकाली निघत नसल्याने इतर अधिकारी – कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. राजगुरुनगर : पितृपक्षात दस्तनोंदणी ठप्प; हक्कसोडपत्रासाठी गर्दी नाशिक पूर्व वनविभागाचे …

The post नाशिक पूर्व वनविभागाचे कामकाज ठप्प; विकासकामांना लागला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पूर्व वनविभागाचे कामकाज ठप्प; विकासकामांना लागला ब्रेक