Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माहितीचा अभाव, अज्ञानपण, भीतीपोटी अनेक नागरिकांना भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. ही पथके नागरिकांनी बोलावल्यास त्यांच्याकडे जाऊन ऑनलाइन खबरदारी कशी घ्यावी, फसवणूक कशी टाळावी, फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत हजारांहून अधिक नागरिकांना प्रशिक्षण दिल्याचे …

The post Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाह जुळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. इच्छुक वधू-वरांचे बायोडाटा दाखवण्याआधी पैशांची मागणी करणे व पैसे मिळाल्यानंतर बनावट बायोडाटा दाखवणे किंवा संपर्क तोडणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इच्छुक वधू-वरांसह पालकांना नाहक आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जीप चोरणारे दोन आरोपी जालन्यात …

The post नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऑनलाइन जोडीदार शोधताना भामट्यांचा अडसर

जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून 3 लाख 96 हजार 609 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी जगदीश प्रीतमदास जेठवाणी (40, वैभव कॉलनी, गणपतीनगर) बुधवारी (दसायंकाळी …

The post जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक