नाशिक : ‘आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु’… शेतकऱ्यांचा निर्धार

नाशिक (उगांव, ता.निफाड) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्तीच्या कारावाईविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने विशेष पॅकेज देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. याकरिता उपोषणाचा निर्णय घेत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णत: कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे उगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ‘आंम्ही …

The post नाशिक : 'आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु'... शेतकऱ्यांचा निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आम्ही नादार झालो घरी मरण्यापेक्षा शासनदरबारी मरु’… शेतकऱ्यांचा निर्धार

सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्राचीन काळात स्त्रियांनी कृषीचा शोध लावला तसेच शेती व्यवसायाचे काम सर्वप्रथम महिलांनी केले, याचे दाखले इतिहासात आढळतात. मात्र, मधल्या काळात या पुरुषांचे वर्चस्व दिसून आले. आता पुन्हा एकदा परिस्थिती बदलली असून, पुरुषांबरोबर महिला शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात आधुनिकतेने शेती व्यवसाय करीत आहेत. केवळ महिला शेतकर्‍यांनी शेतमालावर प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन …

The post सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे

नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी

नाशिक (डांगसौंदाणे) : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे बागलाण तालुक्यात खरीप पिकांसह बागायत क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना फळबागेसाठी हेक्टरी 1 लाख व खरीप पिकांना हेक्टरी 50 हजारांची भरपाई देण्याबरोबरच पीककर्ज व वीजबिले माफ करावीत, असे साकडे आमदार दिलीप बोरसे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना घातले. उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली …

The post नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळबागांना हेक्टरी एक लाख, खरीप पिकांना 50 हजार भरपाई द्यावी