‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे …

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या बंजारा समाजातील मुलींना शिष्यवृत्तीची संधी

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने पास होणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे अंजुम कांदे यांनी जाहीर केले आहे. तालुक्यातील ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता तसेच संत सेवालाल महाराज मंदिर प्राणांगणात श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत साजरा …

The post नाशिक : बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या बंजारा समाजातील मुलींना शिष्यवृत्तीची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या बंजारा समाजातील मुलींना शिष्यवृत्तीची संधी

नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा येथील भारत विद्यालयात आदिवासी व क्रांती दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सप्रयोग प्रत्येक घटनेमागील विज्ञान उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. दैवीशक्ती सिद्ध केल्यास समितीर्फे 50 लाखांचे बक्षीस देण्याचीही घोषणा केली. ओझोनच्या थरात आणखी एक छिद्र मुख्याध्यापक के. एम. अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या …

The post नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दैवीशक्ती सिद्ध करा आणि मिळवा 50 लाखांचे बक्षीस : अंनिस