१५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

नाशिक : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रामनाथ उमाजी देवडे असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष असून, त्यांना शासकीय निधीतून सात लाख ३० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून शाळेचे सुशोभीकरण, परसबागचे …

The post १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्य जाळ्यात

लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ लिपिकासह तिघा कर्मचाऱ्यांविरोधात ठोस पुरावे आढळल्याने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी न्यायालयात अभियोग दाखल करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. यासंदर्भातील दोन स्वतंत्र प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. सिटी सेंटर मॉलमागील अनधिकृत चहाची टपरी महापालिकेच्या हॉकर्स झोनमध्ये अधिकृत करून देण्यासाठी महापालिकेचे प्रभारी सहाय्यक …

The post लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार appeared first on पुढारी.

Continue Reading लाचखोर कर्मचाऱ्यांविरोधात मनपा अभियोग दाखल करणार

नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड 

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वडीलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याच्या मोबदल्यात दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना चांदवड भूमीअभिलेख कार्यालयाचे मुख्यालय सहाय्यक अंजीनाथ बाबुराव रसाळ (५०) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील ३० वर्षीय तक्रारदाराची …

The post नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधराशे रुपयांची लाच घेताना मुख्यालय सहायक गजाआड 

‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे …

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट